Friday, October 21, 2016
Sunday, October 16, 2016
🔶🔶 *मतदार जागृती अभियान* 🔶🔶 नागरिकानो ही संधी गमावू नका! विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम आणखी एक आठवड्यासाठी म्हणजे *दि. २१ ऑक्टोबर २०१६* पर्यत वाढविण्यात आला आहे. दि.०१/०१/२०१७ रोजी १८ वर्षे पूर्ण करणारे नागरिक मतदार नोंदणीस पात्र. तुम्ही १८ वर्षाचे झालात ? तुमचे नाव मतदार यादीत नोंदविले नसल्यास , लगेच नोंदवा . •••••••••••••••••••••••••••••••••••••• १- नविन मतदार नोंदणीसाठी फॉर्म न. ६ भरा . २- मतदार यादीतील नाव बदलळण्यासाठी फॉर्म न. ७ भरा . ३- मतदार यादीतील नाव दुरुस्तीसाठी फॉर्म न. ८ भरा ! ४- मतदार यादीतील नाव स्थलांतरीतसाठी (नाव बदलळण्यासाठी ) फॉर्म ८-अ भरा . •••••••••••••••••••••••••••••••••••••• ▶ हे सर्व तुम्ही कसे कराल ? • नविन मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे (फॉर्म पूर्णपणे भरुन त्यासोबत एक फोटो , ओळखपञ व रहीवासी पुरावा जोडा ..) ____________________________ • ओळखपञ (पॅन कार्ड , जन्माचा दाखला व शाळा सोडल्याचा दाखला , ड्रायव्हींग लायसन्स इ. ..) या मधून कुठले ही एक . ____________________________ • रहीवासी पुरावा (रेशन कार्ड व आधार कार्ड , वीज बिल व टेलिफोन बिल , पाणीपट्टी पावती , गॅस कनेक्शन बुक व बँक पासबुक , मालमत्ता कर पावती व इन्कम टॅक्स पावती ..) या मधून कुठले ही एक ___________________________ (पूर्णपणे भरलेला फॉर्म कागतपञांसह आपल्या जवळच्या मतदान केंद्रात जमा करावा ..) ____________________________ (फॉर्म जमा केल्यानंतर पावती घ्यायला विसरु नका ..) •••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔴 मोहम्मद मुकीम शेख 🔴 अध्यक्ष - *लोक अधिकार परिषद* (ट्रस्ट) 9869402786 ▶ अधिक माहीती साठी संपर्क करा ! www.hindustankiaawaz.in 🔵 इरफान शेख 🔵 कोषाध्यक्ष - *लोक अधिकार परिषद* 9702505786
Monday, January 20, 2014
Friday, September 6, 2013
Wednesday, July 3, 2013
मुफ्त छतरी व् रेनकोट वितरण घाटकोपर, मुंबई 30/06/2013
Wednesday, September 7, 2011
Thursday, August 25, 2011
Monday, May 16, 2011
Subscribe to:
Posts (Atom)